मित्रांनों तुम्हाला सुद्धा मराठी कोडी सोडवायला आवडतात का ? तर मग हया पोस्ट मध्ये आम्ही काही 15 Marathi Riddles with Answers , सर्वोत्कष्ट मराठी कोडी व उत्तरे दिलेले आहेत. जे तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामापासून काही वेळासाठी आराम तर देणारच सोबतच तुमच्या मतिष्काची कसरत सुद्धा होईल.
Marathi kodi with answer हया खेळाच्या मदतीने आपण आपले मित्र किती मराठी कोडी (Puzzles in marathi) सोडवू शकतात हे जाणून घेण्यासाठी त्याना कोडी मराठी पाठवा आणि त्यांची मजा घ्या.

1. मुकुट माझ्या डोक्यावर आहे, जांभळा झगा माझ्या अंगावर आहे, आहेत मला काटे जरा सांभाळून, चविष्ट आहे मी खातात मला भाजून, सांगा पाहू मी आहे तरी कोण ?
2. एक अशा धान्याचे नांव सांगा ज्याचे नांव एका तीर्थक्षेत्राचे नांव आहे, आणि जिकडे जगभरातील लोक सुद्धा जातात.
3. गोष्ट आहे मी अशी, मला घेता तुम्ही खाण्यासाठी, मात्र मला तुम्ही खात नाही,
सांगा पाहू मी कोण ?
4. आईने आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले, तुला तहान लागली तर ती पी,
तुला भूक लागली तर ती खा , तुला थंडी वाजली तर ती जाळ, ओळखा पाहू ती वस्तू कोणती ?
5. एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला, तरीही त्याला काही जखम झाली नाही
असे कसे ?
उत्तर : तो पहिल्याच पायरीवर होता
Marathi kodi ad - 1
6. कोणत्या महिन्यात लोक सर्वात कमी झोपतात
7. प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती, जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही
8. अशी कोणती गोष्ट आहे जी पती आपल्या पत्नीला देवू शकतो पण पत्नी आपल्या पतीला नाही देवू शकत ?
9. अशी कोणती गोष्ट आहे, जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही
10. अशी कोणती संपत्ती आहे, जी वाटल्याने वाढते
Marathi kodi ad - 2
11. आपण कोणत्या प्रकारचा टेबल खाऊ शकतो ?
12. प्रश्न असा की उत्तर काय ?
13. अशी कोणती गोष्ट आहे तुमची, जी बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात ?
14. एक रूमाल वाढायला एक तास लागतो, तर दहा रुमाल वाढायला किती तास लागतील ?
15. सुरेश च्या वडिलांची चार मुले, रमेश निलेश गणेश चौथ्या चे नाव सांगा ?
Marathi kodi ad - 3