आला नवा मजा "हसवणाऱ्या मराठी पहेल्या"! येथे आपल्याला आवडणार्या आणि आवरारी पुजल्सचं एक संग्रह आहे. ह्या पुजल्समाध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी हसवणाऱ्या प्रश्न आहेत. तुमच्या मित्रांसोबत हसणं आणि पुजल्स सोडण्याचं आनंद करा! तयार का? चला प्रारंभ करूया आणि जोरदार हसण्यासाठी प्रश्नांची कुंजी शोधा! अजून आनंदासाठी जगा, कारण ह्या पुजल्सने सगळ्यांचं मन हसवून घेणार आहे! ?

1. तिखट मीठ मसाला, चार शिंगे कशाला?
2. सुपभर लाह्या, त्यात एक रुपया?
उत्तर : चंद्र आणि चांदण्या
3. हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्याने भरली?
4. तीन पायांची तिपाई, त्यावर बसला शिपाई?
5. तिघे जण वाढायला बारा जण जेवायला?
6. पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब?
7. काळ्या रानात हत्ती मेला, त्याचा पृष्ठभाग उपसून नेला?
8. अशी कोणती गोष्ट आहे जी गरीब लोक फेकून देतात आणि श्रीमंत लोक खिशात ठेवतात?
9. अशी कोणती गोष्ट आहे जी चोर चोरी करू शकत नाही?
Marathi kodi ad - 2
10. ती माय माउली जग तिच्यावर जगते, घामाचा ती वास घेते, मोत्याची ती रास देते?
11. एक बाई आपल्या पतीची नाव सांगते “Beautiful Red Underwear”
तर मग त्या बाईच्या पतीचे नाव काय असेल?
12. कोकणातून आला भट, धर कि आपट
13. भारत सोडून जाणाऱ्या माणसाला काय म्हणतात?
उत्तर : हिंदुस्तान लिव्हर
14. असा कोणता “तारा” आहे जो जमिनीवर रहातो
आणि काही दिवसात. आकाशात जातो?
Marathi kodi ad - 3
15. एका तलावात २० मासे असतात.
त्यातला एक मासा मरतो.
त्यामुळे पाण्याची पातळी वाढते.
सांगा बरं का?
उत्तर : कारण बाकीचे मासे रडतात म्हणून
16. एकदा एका शाळेवरून विमान चाललेले असते.
पण ते अचानक आहे त्या जागीच थांबते.
ना पुढे जात. ना इकडे तिकडे. का बरे ?
उत्तर : शाळेमध्ये जन-गण-मन चालू झालेले असते.
17. बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर : गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते
18. आभाळात दाटी, रंगबेरंगी पतंगाची
प्रत्येकाला घाई तिळगुळ वाटण्याची
आज होते सूर्याचे, मकर राशीत संक्रमण
‘गोड बोला’ असा मंत्र देणारा हा एक सण
ओळखा कोण ?
19. हिच्यासह मला फिरण्याचा छंद…पण लोकांमधे गेलो की बोल्ती बंद…!
20. डोळे असून आंधळा