मराठी कोडी व उत्तरे | Marathi Riddles With Answers


15 सर्वोत्कष्ट मराठी कोडी व उत्तरे | 15 Marathi Riddles With Answers| Marathi Puzzles


मित्रांनों तुम्हाला सुद्धा मराठी कोडी सोडवायला आवडतात का ? तर मग हया पोस्ट मध्ये आम्ही काही 15 Marathi Riddles with Answers , सर्वोत्कष्ट मराठी कोडी व उत्तरे दिलेले आहेत. जे तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामापासून काही वेळासाठी आराम तर देणारच सोबतच  तुमच्या मतिष्काची कसरत सुद्धा होईल.
Marathi kodi with answer हया खेळाच्या मदतीने आपण आपले मित्र किती मराठी कोडी (Puzzles in marathi) सोडवू शकतात हे जाणून घेण्यासाठी त्याना कोडी मराठी पाठवा आणि त्यांची मजा घ्या.

 

1.मुकुट माझ्या डोक्यावर आहे, जांभळा झगा माझ्या अंगावर आहे, आहेत मला काटे जरा सांभाळून, चविष्ट आहे मी खातात मला भाजून, सांगा पाहू मी आहे तरी कोण ?

उत्तर वांगे

 

2. एक अशा धान्याचे नांव सांगा ज्याचे नांव एका तीर्थक्षेत्राचे नांव आहे, आणि जिकडे जगभरातील लोक सुद्धा जातात.

उत्तर : मक्का

 

3. गोष्ट आहे मी अशी, मला घेता तुम्ही खाण्यासाठी, मात्र मला तुम्ही खात नाही,
सांगा पाहू मी कोण ?

उत्तर : ताट

 

4. आईने आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले, तुला तहान लागली तर ती पी,
तुला भूक लागली तर ती खा , तुला थंडी वाजली तर ती जाळ, ओळखा पाहू ती वस्तू कोणती ?

उत्तर : नारळ

 

5. एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला, तरीही त्याला काही जखम झाली नाही
असे कसे ?

उत्तर : तो पहिल्याच पायरीवर होता

 

6. कोणत्या महिन्यात लोक सर्वात कमी झोपतात

उत्तर : फेब्रुवारी

 

7.  प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती, जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही

उत्तर :  वय

 

8. अशी कोणती गोष्ट आहे जी पती आपल्या पत्नीला देवू शकतो पण पत्नी आपल्या पतीला नाही देवू शकत ?

उत्तर : आडनांव

 

9. अशी कोणती गोष्ट आहे, जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही

उत्तर : दूध

 

10. अशी कोणती संपत्ती आहे, जी वाटल्याने वाढते

उत्तर : ज्ञान

 

11. आपण कोणत्या प्रकारचा टेबल खाऊ शकतो ?

उत्तर : व्हेजिटेबल

 

12. प्रश्न असा की उत्तर काय ?

उत्तर : दिशा

 

13. अशी कोणती गोष्ट आहे तुमची, जी बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात ?

उत्तर : तुमचे नांव

 

14. एक रूमाल वाढायला एक तास लागतो, तर दहा रुमाल वाढायला किती तास लागतील ?

उत्तर : एक तास

 

15. सुरेश च्या वडिलांची चार मुले, रमेश निलेश गणेश चौथ्या चे नाव सांगा ?

उत्तर : सुरेश


15-manoranjanak-paheliyan-apni-buddhi-ko-chunauti-dekar-rachnatmakta-ka-aanand-lein
Anshul Khandelwal 2023-06-08

15 मनोरंजक पहेलियाँ | अपनी बुद्धि को चुनौती देकर रचनात्मकता का आनंद लें

बुद्धि को मजबूत बनाएं और रचनात्मकता का आनंद लें इन 15 मनोहारी पहेलियों के माध्यम से। हल करें और अपनी...

20-mazedaar-hindi-paheliyan-chunaute-bhare-sawalon-ka-maza-lijiye
Anshul Khandelwal 2023-06-10

20 मजेदार हिंदी पहेलियाँ: चुनौती भरे सवालों का मजा लीजिए!

इस ब्लॉग पोस्ट में हम आपके लिए लेकर आए हैं 20 मजेदार हिंदी पहेलियाँ। इन पहेलियों को हल करके आप अपने ...

20-aasaan-hindi-paheliyanaur-uttar-hindi-paheliyan
Anshul Khandelwal 2023-06-14

20 आसान हिंदी पहेलियाँ और उत्तर || उत्तर के साथ 20 Hindi paheliya || हिंदी पहेलियाँ

यदि आप हिंदी में मजेदार पहेलियों के शौकीन हैं, तो इस ब्लॉग पोस्ट में आपके लिए हैं 20 आसान हिंदी पहेल...

25-riddles-in-punjabi-to-test-your-mind-img-1
Lipika Lajwani 2024-2-7

25+ Riddles In Punjabi To Test Your Mind | MindYourLogic Punjabi Riddles

Is post vich 25 riddles in Punjabi ditti gayi han te inke answers vi dite gaye han. Ethay kuch riddl...

20-chhoti-paheliyan-uttar-sahit-kya-aap-de-payenge-jawab
Anshul Khandelwal 2023-06-15

20 छोटी पहेलियाँ उत्तर सहित | Kya aap de payege jawab

इस ब्लॉग पोस्ट में आपको 20 छोटी पहेलियाँ उत्तर सहित मिलेंगी। इन पहेलियों को हल करके आप अपनी मनोदशक्त...